दिग्गज नेत्यांनी वाहिली बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली!

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते आणि नेते-पदाधिकारी शिवतीर्थावर दाखल होऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करत आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले आहे.

Mumbai