हॅप्पी बर्थ डे फैजल खान

पाचशे रूपये ते सहा कोटी मानधन

नवाजुद्दीनचा थक्क करणारा प्रवास

नवाजच्या गावात थिएटर नव्हतं. चित्रपट पाहण्यासाठी त्याला ४५ किलोमीटर दूर जावं लागत असे. बॉलिवुडमध्ये एंट्रीच्याआधी नवाजुद्दीनला केवळ पाच चित्रपट पाहता आले होते. रोजचा अभियनाचा सराव म्हणजे घरातला आरसा होता.
आपलं ग्रॅज्युएशनच शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवाजुद्दीनने मेडिकलच्या दुकानात काही दिवस काम केलं. त्यानंतर दिल्लीत गेल्यावर चौकीदार म्हणूनही काम केलं. पण अभियनाच्या प्रेमापोटी त्याने अतिशय मेहनत घेत दिल्लीतल्या थिएटरसाठी काम करणं सुरू केलं.

nawazuddin siddqui
नवाजचे चित्रपटातील डायलॉग

 

 

nawazuddin siddqui
नवा़जचे चित्रपटातील डायलॉग
nawazuddin siddqui
नवाजचे चित्रपटातील डायलॉग
nawazuddin siddqui
नवाजचे चित्रपटातील डायलॉग
nawazuddin siddqui
नवाजचे चित्रपटातील डायलॉग
nawazuddin siddqui
नवाजचे चित्रपटातील डायलॉग
nawaz
नवाजचे चित्रपटातील डायलॉग

नवाजुद्दीन मोठ्या स्क्रिनवर पहिल्यांदा पेप्सीच्या जाहिरातीत झळकला. ‘सचिन आला रे’ या जाहिरातीसाठी ५०० रूपये देण्यात आले. पण या मानधनापासून सुरूवात करणारा नवाजुद्दीन आज बारा वर्षानंतर स्थिरावला आहे. आजच्या घडीला नवाजुद्दीन एका चित्रपटासाठी सहा कोटी रूपये इतकं मानधन घेतो. इतकं स्ट्रगल करून आज आपली स्वतःची फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here