[gallery ids="207052,207053,207047,207050,207043,207051,207049,207046,207045,207044"]
घरफोटोगॅलरीPhoto - जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo – जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप written By My Mahanagar Team August 4, 2020 11:46 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Photo - जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईत दमदार हजेरी लावली. (छायाचित्र – दीपक साळवी) काल रात्री पासूनच मुंबईत संततधार सुरू होती. (छायाचित्र – दीपक साळवी) मुंबईत जोरदार पाऊस (छायाचित्र – दीपक साळवी) त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) किंग सर्कलमध्ये २ ते ३ फूट इतक पाणी साचलं होत. (छायाचित्र – दीपक साळवी) या २ ते ३ फूट पाण्यातून वाहतूक सुरू होती. (छायाचित्र – दीपक साळवी) रस्त्याला आज नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) जोरदार पावसामुळे नालासोपारा परिसरात देखील पाणी साचले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) दरम्यान मुंबईत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (छायाचित्र – दीपक साळवी) त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीने विभागाने केले आहे. (छायाचित्र – दीपक साळवी) मागील लेखहुश्श! अखेर कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादनाला सुरूवात!पुढील लेख‘या’ महिलेने मोदींना भेट म्हणून देण्यासाठी तयार केले चॉकलेटचे ‘राम मंदिर’ My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Relationship वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच Religious Vastu Tips- कामात लक्ष लागत नाही..मग फॉलो करा या वास्तु टिप्स मानिनी Badishep Benefits : बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या Kitchen Papad Recipe- न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड Fashion Summer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट वेब स्टोरी मानिनी उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खा दही - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम