घरफोटोगॅलरीPhoto: अभिनेत्री प्रार्थनाचं घायाळ करणारं 'मराठमोळं' सौंदर्य

Photo: अभिनेत्री प्रार्थनाचं घायाळ करणारं ‘मराठमोळं’ सौंदर्य

Subscribe

निखळ स्मित हास्य, देखणं सौंदर्य, बोलकी नजर आणि उत्तम अभिनयामुळे प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत. प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. प्रार्थना तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर करत असते. नुकतंच प्रार्थनाने नवं मराठमोळं फोटोशूट केलं असून सध्या ते प्रार्थनाच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

 

निखळ स्मित हास्य, देखणं सौंदर्य, बोलकी नजर आणि उत्तम अभिनयामुळे प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत. प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. प्रार्थना तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर करत असते. नुकतंच प्रार्थनाने नवं मराठमोळं फोटोशूट केलं असून सध्या ते प्रार्थनाच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -