घरफोटोगॅलरीबॅंक ऑफ बडोदाच्या १०० वर्षपुर्तीच्या कार्निवल फेरीचे दृश्य बघितले का?

बॅंक ऑफ बडोदाच्या १०० वर्षपुर्तीच्या कार्निवल फेरीचे दृश्य बघितले का?

Subscribe

बॅंक ऑफ बडोदा बॅंकेच्या १०० वर्षपूर्ती निमित्ताने चर्णी रोड ते नरिमन पॉईंट कार्निवल फेरी काढण्यात आली होती. या फेरीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. महिलांनी पारंपारिक पेहरावात या कार्निवल फेरीचा आनंद लुटला. त्याचबरोबर मुंबईचे डब्बेवाले आणि बँक कर्मचाऱ्यांनी देखील या फेरीत सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -