फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

भारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित

भारतामध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. धबधबे,नदी, समुद्र, दऱ्या-खोऱ्या, तीर्थस्थळं, किल्ले यांसारखे विविध पर्यटन स्थळं भारतात प्रसिद्ध आहेत. फक्त भारतीयचं नाही तर विदेशातील अनेक...

नक्षीदार पैठणीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण...

सई ताम्हणकरच्या बोल्ड फोटोशूटवर चाहते फिदा; पाहा फोटो

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या...

मलायका अरोराच्या बोल्ड लूकवर चाहते फिदा

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला...
- Advertisement -

सोनाली कुलकर्णीचे फॅन्सी साडीतील हटके फोटोशूट; पाहा फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती...

उर्मिला कोठारेचा ग्रेसफूल ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट लूक

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्मिला वारंवार तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. नुकतंच उर्मिलाने एक जबरदस्त...

सणासुदीला बायकोसाठी घ्या ‘हे’ खास फॅन्सी मंगळसूत्र

भारतीय विवाहित महिलांचा मंगळसूत्र हा सर्वात आवडता आणि जवळचा दागिना आहे. विशेषत: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये विविध सण साजरे केले जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी...

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा ‘या’ गोष्टींचे दान

हिंदु धर्मामध्ये देवी लक्ष्मीला धन-वैभव आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी देवी मानले जाते. तसेच देवी लक्ष्मीला सप्ताहातील शुक्रवार समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी देवीची...
- Advertisement -

राधिका आपटेचं सुंदर फोटोशूट ; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. आपल्या अभिनय कौशल्येच्या बळावर तिने इंटनॅशनल लेवलवर नाव कमावले आहे. राधिका नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे...

पार्टी, लग्नासाठी जाताय? मग अशी करा नेलपॉलिशची निवड

भारतीय लग्नांमध्ये अनेक विधी असतात आणि त्यातील प्रत्येक विधीमध्ये नवरीच्या हातांची मोठी भूमिका असते. अशावेळी नवरीच्या हाताची नख सुंदर दिसण्यासाठी सुंदर आणि आकर्षक अशा...

कियारा अडवाणीचा बोल्ड लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत....

संस्कृती बालगुडेचा मराठमोळा अंदाज; पाहा फोटो

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची तसेच नृत्याची छाप उमटवणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना  संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. संस्कृती वारंवार तिच्या इंस्टाग्राम...
- Advertisement -

‘ही शान कोणाची लालबाग राजाची’ 22 तासांच्या मिरवणुकीनंतर अखेर राजाला निरोप

गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहात पार पडल्यानंतर अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी शुक्रवारी दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी देखील अनेक लाखो भक्तांची...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नाना पाटेकरांच्या बाप्पाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना...

अमृत खानविलकरचं बोल्ड फोटोशूट; पाहा फोटो…

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकत्याच मागील काही महिन्यांपूर्वी अमृताचा बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटातील तिच्या नृत्याने...
- Advertisement -