Photo : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने!

हाथरस पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी स्त्री मुक्ती संघटना तसेच विविध महिला संस्थांच्या वतीने आज, मंगळवारी दादरच्या चैत्यभूमी बाहेर निदर्शने करण्यात आली. (सर्व छाया - दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी