Photo – रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज, ६ जून २०२० शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा रायगडावर पार पडला. शिवरायांचे वंशज आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याहस्ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यातील काही क्षणचित्रे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (सौजन्य - फेसबुक)

Raigad