छोट्याशा कॉमेडी गंगूबाईचा असा आहे नवा लूक!

टीव्हीवरील ही छोटीशी गंगूबाई म्हणजे कॉमेडियन सलोनी डॅनी आता १७ वर्षांची झाली आहे. तिचा लूक इतका स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणंही तिच्या चाहत्यांना कठीण झाले आहे. आपल्या विनोदाने अनेकांना वेड लावणारी सलोनी सोशल मीडिया क्वीन झाली आहे. बघा तिचे नवे स्टाईलीश लूक...

Mumbai