घरक्रीडाIPL 2018 केकेआर विरुद्ध सनराईसर्स LIVE UPDATES : केकेआर...

IPL 2018 केकेआर विरुद्ध सनराईसर्स LIVE UPDATES : केकेआर समोर १७५ धावांचे लक्ष्य

Subscribe

आज इंडियन प्रीमियर लीगमधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. इडन गार्डन येथे सुरु असलेल्या सामन्यात आज जिंकणार तो संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स सोबत खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सला हारवत केकेआर उपांत्यपूर्वफेरीत पोहचली आहे. दोन वेळेस विजेता झालेला कोलकत्याचा संघ या उपांत्यपूर्व फेरीत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हैदराबादचा संघ तसा स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गुणतालिकेत वर होता मात्र मागील सलग चार मॅच हरल्यामुळे हैदराबादचा संघ आज कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • पहिल्या डावाच्या शेवटी हैदराबादचा १७४ धावांचा डोंगर 

 

- Advertisement -
  • शेवटच्या ओव्हरमध्ये रशीद खानची फटकेबाजी  

 

  • शेवटची ओव्हर सुरु प्रसिध कृष्णा करतोय शेवटची ओव्हर

 

- Advertisement -
  • शिवम मावीला यश युसुफ पठाणचा झेल पियुष चावलाने झेलला

 

  • कार्लोस ब्रेअथवाईट धावचीत, हैदराबादचा अर्ध्याहून अधिक संघ बाद

 

  • दीपक हुडाचा झेल चावलाने पकडला नरीनेला पहिले यश

 

  • शाकिब अल हसन धावचीत

 

  • हैदराबादचा तिसरा गडी बाद पियुष चावलाने घेतला साहचा बळी

 

  • कुलदीपला दुसरे यश हैदराबादचा कर्णधार ३ धावांसह पुन्हा पॅव्हेलियनमध्ये  

 

  • कुलदीप यादवला पहिले यश शिखर धवन ३४ धावा करून बाद

 

  • हैदराबादच्या ५० धावा पूर्ण एकही विकेट न गमावता

 

  • हैदराबादकडून साहा आणि धवन फलंदाजीसाठी मैदानावर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -