सह्याद्रीच्या बाप्पासाठी खास स्वामींचा मठ

Mumbai

भव्य आणि आगळ्यावेगळ्या देखाव्यांमुळे ४२ वर्ष सह्याद्री क्रिडा मंडळाचा बाप्पा प्रसिद्ध आहे. यंदा बाप्पासाठी खास स्वामींच्या मठाचा देखावा साकारण्यात आला आहे. १९७७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या देखाव्यांसोबत बाप्पाची मूर्ती ही भाविकांचं मन जिंकते