घरताज्या घडामोडीआग विझवण्यासाठी धावून आले सयाजी शिंदे

आग विझवण्यासाठी धावून आले सयाजी शिंदे

Subscribe

सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

कात्रज नवीन बोगद्याजवळील डोंगराला रविवारी सायंकाळी आग लागली. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना डोंगरावर वणवा पेटल्याचे दिसले. आगीचे उग्र रुप पाहता सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

अग्निशमन दल आणि पोलिसांना अगीची कल्पना नव्हती. अभिनेते सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनेची माहिती दिली. सयाजी शिंदे यांचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

marathi actor sayaji shinde

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -