घरताज्या घडामोडीकरोना संशयिताचा भारतातला पहिला मृत्यू

करोना संशयिताचा भारतातला पहिला मृत्यू

Subscribe

कर्नाटकातील कलबुर्गी येथे पहिल्या करोना आजाराच्या संशयित असलेल्या ७६ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खुद्द कर्नाटक सरकारनेच ही माहिती जाहीर केली आहे. या रूग्णाला करोना व्हायरसची लागण झाल्याच्या माहितीवर सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. भारतात करोनामुळे मृ्त्यू झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. आतापर्यंत भारतातल करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात ५ संशयित रूग्ण आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -