घरट्रेंडिंगVideo: 'करोना व्हायरस चॅलेंज', तुम्ही तयार आहात का?

Video: ‘करोना व्हायरस चॅलेंज’, तुम्ही तयार आहात का?

Subscribe

सध्या सोशल मीडियावर करोना व्हायरस चॅलेंज व्हायरल होत आहे.

सध्या जगभरात करोना व्हायरस थैमान घातलं आहे. एकीकडे करोना व्हायरसमुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. तर, दुसरीकडे नेटकरी करोना व्हायरस चॅलेंज करण्यात व्यस्त झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या करोना व्हायरस चॅलेंज हे चर्चेत आले आहे. तसंच, या चॅलेंजचे व्हिडिओ टिक-टॉकवर देखील व्हायरल होत आहे. काही नेटकरी करोना व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी काय करावं? यासाठी व्हिडिओ तयार करत आहेत. तर, काही लोक करोनाचे गांभीर्य न बाळगता विचित्र प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामुळे, नेटकऱ्यांना करोनाबाबत किती गांभीर्य आहे यावर प्रश्न उपस्थित होतो.

करोना व्हायरस चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील व्यक्ती किळसवाणे कृत्य करत आहेत. मात्र सध्या हा व्हिडिओ करोना व्हायरस चॅलेंज म्हणून चर्चेत आला आहे.

- Advertisement -

तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही व्यक्ती करोनापासून वाचण्यासाठी काय करावं हे सांगत आहे.

@vihaanvickydahiyaStay Safe from CORONA!!! ##healthybhicoolbhi ##coronavirus ##coronaviruschallenge ##stopcorona ##corona ##HandWashChallenge ##edutok ##edu @tiktok_india♬ original sound – S A M Y ♠️
- Advertisement -

या व्हिडिओमधून कुठेही स्पर्श करताना काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं आहे.

@tuanymoreira##coronavirus ##coronaviruschallenge ##newchallenge♬ Cardi Corona Virus – tafnes.tab

तसंच या व्हिडिओमधील व्यक्तीने शिंकल्यानंतर आपल्या हातावर किती विषाणू असतात? याबाबत माहिती दिली आहे.

@smallturnsbigDid I just find spit or corona?##corona ##coronavirus ##coronatime ##coronaviruschallenge ##coronachina

♬ Its Corona time – playboierik21


हेही वाचा – Video: आम्हाला करोना व्हायरस बोलू नका; ईशान्य भारतीयांचा भावनिक व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -