घरताज्या घडामोडीCoronaVirus : अन्नदाता सुखी भवं!

CoronaVirus : अन्नदाता सुखी भवं!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन तर देशातील लॉकडाऊन हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचदरम्यान गरजू लोकांसाठी काही लोक मदतीस धावून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -