घरताज्या घडामोडीव्यायाम करताना वृध्दाचा मृत्यू 

व्यायाम करताना वृध्दाचा मृत्यू 

Subscribe
: गोल्फ क्लब मैदान परिसरात व्यायाम करत असताना वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शामसुंदर हरिदास तालुकदार (वय 67, रा.भाभानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजेडरम्यान शामसुंदर तालुकदार व्यायाम करण्यासाठी गोल्फ क्लब मैदान येथे आले. ते प्राणायाम करत असताना बेशुद्ध पडले. ही बाब मुंबई नाका पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तालुकादार यांना उपचारार्थ पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -