घरमनोरंजनAmitabh Bachchan Birthday : 'ही' आहेत अमिताभ बच्चन यांनी गायलेली सुपरहिट गाणी

Amitabh Bachchan Birthday : ‘ही’ आहेत अमिताभ बच्चन यांनी गायलेली सुपरहिट गाणी

Subscribe

भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अशी ओळख असलेल्या बिग बींचा आज 81 वा वाढदिवस आहे. 11 ऑक्टोबर 1941 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाबादमध्ये अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. अमिताभ बच्चन यांचे मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांनी कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजेंटची नोकरी सोडून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.7 नोव्हेंबर 1969मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ प्रदर्शित झाला होता. 1969 साली सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे. त्यांनी फक्त आपल्या अभिनयाने नाही तर आवाजाने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. आजही त्यांची ही गाणी चाहत्यांच्या मनावर भूरळ घालतात.

अमिताभ यांच्या आवाजीत गाणी

1. नीला आसमान – सिलसिला

- Advertisement -

2. रंग बरसे – सिलसिला

- Advertisement -

3. मेरे अंगने में – लावारिस

4. मेरे पास आओ – श्री नटवरलाल

5. मै यहां तू वहां – बागबान

6. होली खेले रघुवीरा – बागबान

7. पिडली सी बातें – शामिताभ

8. एकला छोलो रे – कहानी

9. चलो जाने दोन – भूतनाथ

10. मेरे बड्डी – भुतनाथ

11. रोजाना – निशब्द

12. अतरंगी यारी – वजीर


हेही वाचा – 

Amitabh Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटासाठी बिग बींना मिळाले केवळ ‘इतके’ मानधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -