घरट्रेंडिंगबर्फात चालणारा माणूस की प्राणी? फोटो बघून नेटकरी चक्रावले

बर्फात चालणारा माणूस की प्राणी? फोटो बघून नेटकरी चक्रावले

Subscribe

सोशल मिडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक जण बर्फात धावताना दिसत आहे. पण तो माणूस आहे की प्राणी हे मात्र स्पष्ट होत नाहीये. ऑप्टीकल इल्यूजन मोडमधला हा फोटो असून अनेकजणांना या फोटोमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

फोटो पाहीला असता काळ्या रंगाचे लोकरीचे कपडे घालून एक व्यक्ती बर्फात चालत असल्याचे दिसते. पण निरखून पाहील्यावर मात्र ती व्यक्ती नसून एक प्राणी असल्याचे दिसतं. त्यातही हा प्राणी कुत्रा किंवा अस्वल असल्यासारखे दिसतोय. हा फोटोला २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले असून ३०,००० वेळा रिट्वीट केला गेला आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -