घरगणेशोत्सव २०१८ऐका महिला जीवरक्षकांची कथा!

ऐका महिला जीवरक्षकांची कथा!

Subscribe

जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उतरणाऱ्या महिलांनी आता जीवनदान आणि जीव रक्षणाच्या बाबतीतही बरोबरी केली आहे. गिरगावच्या महिला जीव रक्षकांनी त्यांची हिंमत सिद्ध केली आहे. मात्र, त्यांच्या घरच्या बाप्पांचं काय? त्याचं विसर्जन कधी होतं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -