घरताज्या घडामोडीराशीभविष्य: २१ जून,२०२१

राशीभविष्य: २१ जून,२०२१

Subscribe

मेष: लोकांचा एकत्र करण्याचा तुमचा विचार प्रभावी ठरेल. सर्व सोपे आहे असे समजू नका. प्रयत्न करा.

वृषभ: कोर्टाच्या कामास यश मिळेल. दर्जेदार लोकांची ओळख होईल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन: विचारांना चालना मिळेल. मान प्रतिष्ठा मिळेल. वाटा घाटीत यश मिळेल. वसुली होईल.

कर्क: रागाच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका. मदत मिळणे कठीण आहे.

- Advertisement -

सिंह: घरातील समस्या सोडवता येतील. वाटा घाटीत फायदा होईल.

कन्या: विरोध मोडून काढणे सोपे नाही. प्रयत्न मात्र करा. तुमचे मुद्दे पटवून द्या.

तूळ: तुमच्या कार्याला दिशा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. धंद्यात प्रगती होईल. वेगाने कामे करुन घ्या.

वृश्चिक: शुल्लक कारणाला जास्त महत्त्व देऊ नका. तडजोड करावी लागेल. वाहन जपून चालवा.

धनु: प्रवासात घाई करु नका. तुमची कामे होतील. रागाने बोलू नका. नवीन ओळख होईल.

मकर: लोकांचा पाहिजे तसा पाठिंबा मिळणे कठीण आहे. प्रतिष्ठा सांभाळा. वाद जास्त करु नका. धंदा वाढवा.

मीन: घरात गैरसमज होईल. वाद होतील. कामाकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी सावध रहा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -