घरताज्या घडामोडीLive Update: नारायण राणेंवर मंत्रोच्चारात औक्षण 

Live Update: नारायण राणेंवर मंत्रोच्चारात औक्षण 

Subscribe

नारायण राणे यांच्यावर मंत्रोच्चारात औक्षण करण्यात येत आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुणकेश्वर पर्यंत पोहचली असून  त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मंत्रोच्चार करण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात राणेंचे स्वागत करण्यात आले.


खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत.  राष्ट्रवादीची आज नागपुरात संघटनात्मक बैठक होणार आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गातील जमावबंदी राजकीय आहे असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असहिष्णूतेचे जनक आहेत असे म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.


देशात गेल्या २४ तासात ४६,७५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ५०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३१,३७४ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. गेल्या २४ तासात देशात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisement -


खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर


सरकारने परवानगी दिली त्याचे स्वागत पण नाही तरी आम्ही दहीहंडी करणारच अशी टीका राम कदम यांनी सरकारव केली आहे. घरात बसून हिंदूनी काय करावे आणि काय नाही या फुकटच्या सलल्याची आम्हाला गरज नाही असा घाणाघत राम कदम यांनी केला आहे.


नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल


राज्यातील ४ जिल्हा बँकांच्या निवडणूका ७ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नाशिक,सोलापूर,नागपूर,बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणूक ३१ मार्च २०२२ नंतर होणार आहेत.


शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दुपारी १२ वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -