घरदेश-विदेशLive Update : ओबीसी आरक्षणावर टिकेल असा अध्यादेश काढावा - देवेंद्र फडणवीस

Live Update : ओबीसी आरक्षणावर टिकेल असा अध्यादेश काढावा – देवेंद्र फडणवीस

Subscribe

ओबीसी आरक्षणावर टिकेल असा अध्यादेश काढावा – देवेंद्र फडणवीस


सनरायझर्स हैदराबादल टीमचा खेळाडू टी.नटराजन कोरोना पॉझिटिव्ह, हैदराबादचा आज सायंकाळी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध सामना आहे. मात्र यापूर्वी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये नटराजनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -


गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

- Advertisement -

काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार रजनीताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, विधानभवनात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार असे महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपवा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


रामभक्ताचा मुलगा आज राज्यसभेत जाणार आमाच्यासाठी भुषणावह – चंद्रकांत पाटील, मित्र असल्याने थोडी किंमत वाढवावी लागेल, राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटीलांचे उत्तर, रोज काही तरी बोलण्याचा आणि लिहिण्याचा अवॉर्ड संजय राऊतांनी देईन- चंद्रकांत पाटील, नाना पटोले सैरभैर झालेत, चंद्रकांत पाटलांची टीका


पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर दाखल, क्वाड परिषदेच्या बैठकीस राहणार उपस्थित


बंगळुरुमध्ये एका इमारतीमध्ये भीषण आग, आगीत दोन जणांचा मृत्यू


काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार रजनीताई पाटील आज दुपारी १ वा. विधानभवनात महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर रवाना, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातील वाढत्या नक्षलवादी कारवायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर सोमवारी आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. यासंदर्भात ते अमित शाह यांच्यासह महत्त्वाची बैठक घेणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -