घरटेक-वेकFlipkart Big Diwali सेलचा आज शेवटचा दिवस, जुन्या स्मार्टफोनवर बंपर सूट

Flipkart Big Diwali सेलचा आज शेवटचा दिवस, जुन्या स्मार्टफोनवर बंपर सूट

Subscribe

दिवाळीच्या सिजनमध्ये अनेक मोबाईल ब्राँड कंपन्या ऑफर्स देत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सिजनमध्ये तुम्हीही मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बंपर ऑफर आहे. सध्या Flipkart वर अॅपल, सॅमसंग, पोको, मायक्रोमॅक्स सारख्या मोबाईल ब्रँडवर धमाकेदार ऑफर सुरु आहेत. मात्र Flipkart च्या Big Diwali सेलचा फायदा घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच हे ऑफरमधील मोबाईल डिस्काउंटमध्ये विकत घ्या. आज तुम्हाला अशाच काही मोबाईलविषयी सांगणार आहोत.

Apple iPhone 12

या सेलमध्ये Apple iPhone 12 वरही मोठा डिस्काउंट मिळत आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये केवळ ५३,९९९ रुपये किंमतीने खरेदी करता येतोय. 64GB च्या या फोनमध्ये A14 Bionic चीप देण्यात आली आहे. याशिवाय फोन खरेदीसाठी बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

- Advertisement -

Samsung Galaxy F42 5G

Samsung Galaxy F42 5G या स्मार्टफोनही मेगा ऑफर देण्यात आली आहे. Samsung Galaxy F42 मध्ये MediaTek Dimensity 700 चीपसेट देण्यात आला आहे. हा फोन तुम्ही १७,९९९ रुपयांना खरेदी करु शकतात. या फोनच्या प्रीपेड ऑर्डरवर १५०० रुपयांचा एडिशनल डिस्काउंट दिला जातोय.

POCO M2 Pro

POCO M2 Pro मोबाईलवरही कंपनी डिस्काउंट देतेय. या मोबाईलमध्य रियरमध्ये क्वाड कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. या मोबाईलचा प्राइमरी कॅमरा 48-मेगापिक्सलचा आहे. तर फ्रंट कॅमेरा 16-मेगापिक्सलचा देण्यात आलाय. 5,000mAh बॅटरीचा हा मोबाईल ११,९९ रुपये किंमतीपासून विकला जातोय.

- Advertisement -

Micromax IN Note 1

जर तुम्ही मेड इन इंडिया ब्राँडचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय तर या सेलमधून तुम्ही Micromax IN Note 1 खरेदी करु शकता. या फोनची स्टारटिंग प्राईज ९४९९ रुपयांपासून सुरु होते. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून फ्रंट कॅमेरा 16-मेगापिक्सलचा आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -