घरताज्या घडामोडीओमीक्रॉनचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना, अशी घ्या काळजी

ओमीक्रॉनचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना, अशी घ्या काळजी

Subscribe

ओमिक्रॉनमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.त्यामुळे झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.या भयंकर रोगापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी युनिसेफने काही टिप्स दिले आहेत.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या माहितीनुसार, 23 डिसेंबरमध्ये जवळपास 199,000 इतक्या लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यामुळे या ओमिक्रॉनचा धोका सर्वात जास्त लहान मुलांना आहे कारण की, त्यांचे अजूनही लसीकरण झालेले नाही.आता किशोरवयीन मुलांचे जसे लसीकरण सुरु केले आहे, तसे लहान मुलांमध्येही ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भारताशिवाय अमेरिकेतही लहान मुले कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत.अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या लहान मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ओमिक्रॉनमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.त्यामुळे झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.या भयंकर रोगापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी युनिसेफने काही टिप्स दिले आहेत.ज्या टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना सुरक्षित ठेवू शकता.काही काळापूर्वी हॉंगकॉंगमधील एका प्रयोगशाळेतील चाचणीत दिसून आले की, ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टाच्या तुलनेत 70 पट वेगाने वाढत आहे.त्यामुळे या विषाणूमुळे अनेकजण बळी पडले आहेत.

- Advertisement -
  • लहान मुलांना मास्क घालायला शिकवा.
  • गर्दीच्या ठिकाणी पाठवण्यास मनाई करा.
  • घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरुन घरातील हवा खेळती राहील.
  • मुलांना सतत हात धुण्याची सवय लावा.
  • 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे पहिले लसीकरणाला प्राधान्य द्या.

हेही वाचा – Delhi Weekend Curfew: दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -