घरताज्या घडामोडीLive Update : काही जणांचा मास्क १४ तारखेला काढेन - मुख्यमंत्री...

Live Update : काही जणांचा मास्क १४ तारखेला काढेन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

हिंदमाता तुंबणार नाही यासाठी अटोकाट प्रयत्न करतोय – उद्धव ठाकरे

काही जणांचा मास्क १४ तारखेला काढेन

- Advertisement -

विचारांचं प्रदूषण कमी करू

शिवआरोग्य सेवा केंद्र उभारणार

- Advertisement -

मुंबई महापालिकेचं सर्वांसाठी पाणी धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणायचं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कोणीही माईका लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही, मनसैनिकांचा बृजभूषण सिंह यांना फोन


जमशेदपुरच्या टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये भीषण आग


राज ठाकरेंचा वैयक्तिक कारणासाठी पुणे दौरा

राज ठाकरे ‘शिवतीर्थ’वरून पुण्यासाठी रवाना

राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना


 

ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत – देवेंद्र फडणवीस

राजकीय आरक्षण गेलं नाही

महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे

महाविकास आघाडीचा नेता कोर्टात गेले

आम्ही सजग होतो, आम्ही तात्काळ त्या केसचा अभ्यास केला

कोर्टात जाऊन दुसरा स्टॅंड घेतला

रातोरात अध्यादेश काढला आता ज्यावेळेस केस आली, त्यावेळी त्यांनी मुद्दा मांडला

ही ट्रिपल टेस्ट पुर्ण करायला पाहिजे

इम्पेरिकल डेटा म्हणजे जनगणना नाही

अहवाल तयार केला नाही

कोर्टाने प्रेडिक्शन नोंदवलंय

ओबीसी आरक्षण देणार कलम आम्ही स्थगित करतो

हे निर्लज्ज सरकार आहे

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाला

मंडल आयोगानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहे – देवेंद्र फडणवीस

मंडल आयोगानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहे. राजकीय आरक्षण गेलं नाही. आरक्षणाचा मुडदा पाडलाय.

या राजकीय आरक्षणाचा खून आघाडीने केला. एखाद्याची कत्तल पद्धतशीरपणे केली जाते, तशीच ओबीसी आरक्षणाची कत्तल केली.

भाजपाच्या ओबीसी बैठकीला सुरूवात


 

तुरुंगातून सुटल्यावर खासदार नवनीत राणा यांची लिलावती रुग्णालया एमआरआय तपासणी

नवनीत राणा यांना छाती आणि मानेच्या दुखण्याचा त्रास


 

ठाकरे सरकारमुळे मनसुख हिरेन कुटुंबियांना यातना – किरीट सोमय्या

मुख्यमंत्र्यांनी या मनसुख हिरेन परिवाराची माफी मागावी
आज मनसुख हिरेन परिवाराशी चर्चा केली

आमदार निरंजन डावकुरे होते

पुढच्या आठवड्यात मी एनआयएची भेट घेणार आहे

मुख्यमंत्र्यांनी या मनसुख हिरेन परिवाराची माफी मागावी

आज या परिवारचा अनाथ केलं आहे

अधिकाऱ्यांच्या फायली चेक कराव्या

चर्चे केल्याने त्यांना समाधान झाल आहे

संजय केळकर, निरंजन डावखुरे यांच्यासोबत मी जाऊन चर्चा केली

मनसुख हिरेनला महाराष्ट्र सरकारने दोषी ठरवलं


 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पावर यांचा अयोध्या दौरा

माझा हा अयोध्या दौरा कौटुंबिक – रोहित पवार


 

मुख्यमंत्र्यांनी हिरेन कुटुंबियांची माफी मागावी – किरीट सोमय्या

भाजपा नेते किरीट सोमय्या मनसुख हिरेनच्या निवासस्थानी दाखल


 

नागपुरात पाण्याच्या प्रश्नावरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन

पाण्याच्या टाकीवर चडून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन


 

विलेपार्ले एलआयसी कार्यालयात आग

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू


 

घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला


 

कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. कच्चे तेल 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.


 

नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, अपघातात नागपूरातील सात जण ठार

भरधाव तवेरा गाडी ट्रकवर आदळल्याने झाला अपघात

7 मृतांमध्ये 6 महिला एका पुरुषाचा समावेश, एक जखमी

उमरेडवरुन नागपूरला येताना उमरगाव फाट्याजवळ रात्री 10 वाजता झाला अपघात

तवेरा गाडी ओव्हरटेक करत असताना अपघात

या अपघातात एक बालीका बचावली, तिच्यावर उपचार सुरु

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -