घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

दहावी आणि बारीवीच्या विद्यार्थ्यांनो All The Best

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारीवीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाची बारावीची परिक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परिक्षा ११ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत असणार असून दहावीची परिक्षा १ मार्च ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जोरदार सुरुवात करायला हवी.


संबंधित बातम्या – 

वाचा – दहावीच्या परिक्षेला बसणार १२ वर्षांची मुलगी!

- Advertisement -

वाचा – दहावीचा अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

वाचा – दहावी आणि बारावी परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -