घरमनोरंजन'हे' तीन सुपरहिरो येणार आमने-सामने

‘हे’ तीन सुपरहिरो येणार आमने-सामने

Subscribe

'मिशन मंगल', 'बाटला हाऊस' आणि  'साहो' या तिन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार हे नक्की आहे.

पुढच्यावर्षीचा स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्ट २०१९ रोजी चित्रपट प्रेमींसाठी मेजवानी असणार आहे. एकाच दिवशी बॉलीवूडचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा 

साहोचे फर्स्ट ऑफिशिअल पोस्टर रिलीज करत UV क्रिएशनने काही दिवसांपूर्वीच रिलीज केले होते. हिंदी आणि तेलगू या दोन्ही भाषांमध्ये एकाचवेळी रिलीज होणार आहे. ‘साहो’ हा तब्बल ३०० कोटींचा चित्रपट असून, या सिनेमात VFX चा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला आहे. ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट एल – १८ बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काऊंटरवर आधारित चित्रपट असून ‘मिशन मंगल’ हा चित्रपट यशस्वी मंगळयानासंदर्भातील असणार आहे. शिवाय दोन्ही चित्रपटाची कथा भारदस्त असल्यामुळे नक्की कोणत्या चित्रपटाला जास्त यश मिळेल याकडेही लक्ष लागून राहील.


वाचा: प्रेक्षकांना भेटायला येणार ‘ती and ती’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -