घरभक्ती'ही' स्वप्न म्हणजे दैवी शक्तींचे संकेत

‘ही’ स्वप्न म्हणजे दैवी शक्तींचे संकेत

Subscribe

तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तेथे भेट दिलीय किंवा एखाद्याला पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याला पुन्हा भेटावे असे वाटणे, अथवा काही घटना घडण्यापूर्वी त्याची चाहुल लागणे. असे अनुभव का येत असतील याचा कधी विचार केलाय का? स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असते का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

जर तुमच्यासोबत काही गोष्टी घडत असतील किंवा त्याचा पूर्वाभास होत असेल तर दैवी शक्ती तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित असते. आध्यात्मिक दृष्टीकोनातून असे म्हटले जाऊ शकते की, जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येत अडकता किंवा तुमच्यासोबत काही चुकीचे होते तेव्हा तुम्हाला असे काही संकेत मिळतात की, तुम्हाला आता सावध व्हायचे आहे. तुम्हाला सतर्क होण्यासाठी इशारा मिळतो.

- Advertisement -

-कानात काही सांगितल्याचा आवाज


कानात काहीतरी ऐकू येणे, पण तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही तर अशावेळी दैवी शक्ती अथवा कोणतीही शक्ती तुमच्यासोबत असू शकते. हा एक प्रकारचा असा संकेत असतो की, यावरुन तुम्ही जाणून घेऊ शकता की एखादी शक्ती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर सचेत रहावे.

- Advertisement -

-विशेष अंक दिसणे
 
आध्यात्म्याच्या क्षेत्रात काही विशिष्ट अंक वारंवार दिसणे हे फार महत्वपूर्ण मानले जाते. जसे की, ८.३ क्रमांक. हे जर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर दैवी शक्तिया तुम्हाला फॉलो करतायत. तुम्हाला त्या काहीतरी सांगू इच्छित आहेत. एकच क्रमांक दोन वेळेस दिसणे जसे की, 11:11, 12:12.

-मणिपूर चक्रात काहीतरी जाणवणे


मणिपूर चक्र हे आपल्या शरिरातील केंद्रीय बिंदू आहे. येथूनच आपल्या आयुष्यातील उर्जा निघतात. हे चक्र सर्वसाधारणपणे आपल्या शरिराचा सूर्य आहे. हे चक्र तुमच्या इंट्युशन संबंधित आहे. हे चक्र तुमच्या शरिरात बेबीच्यावर असते. या चक्राच्या येथे जर काही तुम्हाला जाणवत असेल तर दैवी शक्ती तुम्हाला काही सांगू इच्छित आहे.

-पंख दिसणे


पंख दिसणे हे दैवी शक्तींची निशाणी आहे. जर तुम्हाला कधीतरी मधेच पंख म्हणजेच फेदर दिसला तर तेथे एंजल तुमच्यासोबत असल्याचे संकेत असतात. यावेळी त्या तुमच्यासोबत आहेत हे सांगतात.


हेही वाचा: Vastu Tips : घरामध्ये मोरपंख ठेवल्याने येते सुख-समृद्धी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -