घरभक्तीकरियरच्या यशासाठी घरात ठेवा 'हे' Lucky Idols

करियरच्या यशासाठी घरात ठेवा ‘हे’ Lucky Idols

Subscribe

ज्योतिष शास्रात जनावरांना फार महत्व दिले गेले आहे. कारण प्रत्येक जनावर हे कोणत्या ना कोणत्या ग्रहासंबंधित आहे. अशातच ग्रहांनुसार त्यांच्या संबंधित असलेल्या जनावरांच्या मुर्त्या घरात ठेवल्यास त्याचे काही फायदे होऊ शकतात. अशातच पाहूयात घरात करियरच्या यशासाठी नक्की अशा कोणत्या मुर्त्या ठेवल्या पाहिजेत त्याचबद्दल अधिक.

-उंटाची मुर्ती

- Advertisement -


उंट हा संघर्ष आणि यशाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिष शास्रानुसार घरात उंटाची मुर्ती ठेवल्याने यश मिळवण्यास निर्माण होणारे दोष दूर होतात.

-गायीची मुर्ती

- Advertisement -


गायीत सर्व देवी-देवतांचा वास असतो असे मानले जाते. अशातच घरात तुम्ही गायीची मुर्ती ठेवू शकता. जेणेकरुन सुख, समृद्धी आणि संपन्नता कायम राहिल.

-हरिणाची मुर्ती


हरिण हे चंचल असते. मात्र परिस्थितीचा ते उत्तम सामना करु शकतात. हरिणाची मुर्ती घरात ठेवल्याने व्यापारात ही भरभराट होते.

-हत्तीची मुर्ती


हत्तीला बुद्धी, बळ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. हत्तीची मुर्ती घरात ठेवल्याने सकारात्मकता येते आणि एखादा निर्णय घेण्यासाठी बळ मिळते.

-सिंहाची मुर्ती


सिंहाची मुर्ती घरात ठेवल्याने व्यक्तीचे धाडसात वाढ होते. व्यक्तीची निर्णय घेण्याची शक्ती मजबूत होते.

 


हेही वाचा: Vastu Tips : रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम; आयुष्यभरासाठी व्हाल मालामाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -