ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

सिंगापुरमध्ये प्राणीसंग्रहालयातील चार सिंहाना कोरोनाची लागण

सिंगापुरमधील एका प्राणीसंग्रहालयातील चार सिंहाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात हे सिंह आल्याने त्यांना लागण झाल्याचे पशुतज्त्रांनी सांगितले...

मलिकांनी आरोप केलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, वाझेच्या वसुलीमध्येही रियाजचे नाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रियाज भाटी कोण आहे? असा सवाल उपस्थित करत त्याला बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती असे सांगितले...

हर्बल तंबाखू सप्लाय बंद झाल्याने मलिकांचे मानसिक संतुलन बिघडलं, आशिष शेलारांचा पलटवार

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सरकारमध्ये...

मलिकांचे आरोप खोटे, १ रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार, मुन्ना यादव यांचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नागपुरमधील मुन्ना यादवला सरकारी कामगार मंडळाचा...
- Advertisement -

Riyaz Bhati : अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला कोण आहे रियाज भाटी ?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अतिशय जवळच्या समजल्या जाणाऱ्या रियाज भाटीचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे कनेक्शन आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक...

देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस...

ST workers Strike : नाशिकमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी, जीव धोक्यात घालत प्रवास

नाशिक -  एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला अघोषित संपामुळे प्रवाशी खासगी वाहतूकदारांकडे वळले असून, जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी...

“बचाना है इन्हे जमाई और काली कमाई”, अमृता फडणवीसांची नवाब मलिकांवर टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक अंडरवर्ल्डशी संबंधित हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत. नवाब मलिक पत्रकार परिषद...
- Advertisement -

फडणवीसांनी घेतली तातडीची व्हिसी, मलिकांच्या मागावर CBI, NIA, ED चे शुक्लकाष्ठ

देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत अंडरवर्लड कनेक्शनचे आरोप केल्यानंतर मलिक यांनी लगेचच या आरोपांना उत्तर दिले. नवाब मलिकांकडून या...

Nawab Malik Tweet: अब चैन खोने का वक्त आ गया है, नवाब मलिकांचा ट्विट करत भाजपला इशारा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हायड्रोजन बॉम्ब फुटणार आहे. फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी कशाप्रकारे कनेक्शन आहे याबाबतचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री...

नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब एजाज लकडावाला तर नाही ना?; नवाब मलिकांची १० वाजता पत्रकार परिषद

राज्यात दिवाळीचे फटाके वाजण्या ऐवजी राजकीय फटाके वाजत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात...

निराश्रीतांचा उद्योग, संत गाडगे महाराज वसाहतीत ठेवले अनधिकृत पोटभाडेकरू

नाशिक : संत गाडगे महाराज धर्मशाळा येथील गढीची भिंत ३६ वर्षांपूर्वी कोसळल्याने निराश्रीत झालेल्या आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने संत गाडगे महाराज वसाहत वसविली खरी;...
- Advertisement -

President cup: राही सरनोबतची कमाल पिस्तुल खराब असतानाही पटकावले रौप्य पदक

पोलंड येथे सुरू असेलेल्या प्रेसिडेंट कपच्या नेमबाजीच्या भारताच्या राही सरनोबतने उत्कृष्ट कामगिरी केली. राहीने पोलंडच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. ती २५ मीटर फेरीच्या...

मुंबईतील कचरा,आपत्ती व्यवस्थापनाचे अंटानानारिवोच्या महापौरांकडून कौतुक

मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेली वन लागवड आदी बाबी प्रशंसनीय आहेत. अंटानानारिवो शहरासाठी या सर्व बाबी शिकण्यासारख्या आहेत, असे...

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या धोरणासाठी समिती नेमा; नितीन राऊतांचे निर्देश

राज्याच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही कंपन्यांमधील अनुकंपा धोरणात सुसूत्रता आणण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन...
- Advertisement -