ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Extortion case : परमबीर सिंह भारत सोडून युरोपात पोहचले ? NIA ला संशय

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी भारत देश सोडल्याचा संशय तपास यंत्रणांना...

Google search आता नव्या रूपात, सविस्तरपणे जाणून घ्या फीचर्स

Google कडून नवीन सर्च फिचर्सची घोषणा करण्यात आली. लवकरच गूगल सर्च नव्या रुपात पहायला मिळणार आहे. त्यामुळे गूगलवर सर्च करताना युझर्सना आणखी मज्जा येईल...

पंजाबचे कॉंग्रेस सरकार राहुल गांधींनी बुडवले, शिवराज सिंह चौहान यांची टीका

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ( Capt. Amarinder Singh resigns) दिल्यानंतर काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर...

Vaccination: देशातील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण, २ ऑक्टोबरपासून आणखी एका लशीचा पर्याय

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) पार्श्वभूमीवर लसीकरण (Vaccination) मोहीमेला वेग आला असून देशात तरुण नागरिकांच्या २५ टक्के नागरिकांना कोरोना विरोधी लसीचे...
- Advertisement -

ही वेळ आणीबाणीची, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – राज ठाकरे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने हाहाकार घातला आहे. पुढील काही दिवस राज्यातील...

शिर्डी विमानतळाशेजारी वसणार नवं शहर, ठाकरे सरकारने दिली मंजुरी

विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री...

मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा, दरेकरांची मागणी

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्याप्रमाणे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे...

Mumbai School Reopen: दीड वर्षांनंतर पालिका शाळांची घंटा वाजणार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारच्या आदेशाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शहरी भागातील इयत्ता...
- Advertisement -

दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग सुकर – पालकमंत्री आदिती तटकरे

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविण्याबरोबरच गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. यासाठी शासन स्तरावर...

Khatron Ke Khiladi 11मधील अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) नुकतीच स्टंट बेस्ड रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी ११' (Khatron Ke Khiladi 11) मध्ये दिसली होती. माहितीनुसार, श्वेता...

राष्ट्रीय लोक अदालतीमधील प्रकरणे निकाली ; महाराष्ट्रात रायगडची हॅटट्रिक

न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात...

Punjab Congress Crisis: खाली करण्यासाठी दिल्लीत पोहचेलेल्या अमरिंदर सिंगांनी घेतली अमित शाहांची भेट

पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज बुधवारी संध्याकाळी भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी त्यांच्या...
- Advertisement -

TET Exam : टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होते. यामुळे विद्यार्थ्यांसह विरोधकांनीसुद्धा राज्य सरकारवर...

बोरिवली – मिरा भाईंदर महापालिका अभियंत्याच्या गाडीवर गोळीबार, बालंबाल बचावले

बोरिवली नॅशनल पार्कजवळ मिरा भाईंदर महापालिकेच्या अभियंत्याच्या गाडीवर आज, बुधवारी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. दोन अज्ञातांकडून हा गोळीबार झाल्याची माहिती...

तिबोटी खंड्या बनला रायगडची शान, जिल्हा पक्षी म्हणून मिळाला मान

पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत 'तिबोटी खंड्या' हा पक्षी आढळतो. याच  'तिबोटी खंड्या' पक्ष्याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळणार आहे....
- Advertisement -