ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

HBD Google: २३ वर्षांचं झालं गूगल, Birthday केक सोबत शेअर केलं खास Doodle

लाखो लोकांचे वाढदिवस तसेच त्यांचे महत्त्वाचे दिवस सेलिब्रेट करणाऱ्या गूगलचा (Google) आज वाढदिवस. गूगलल आज त्याचा २३वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील महत्त्वाच्या दिवशी...

रायगडातील कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार २१ कोटी

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोना साथीत दगावलेल्या ४ हजार...

भाजपशी युती करा सत्तेत येऊ, पुणे मनसैनिकांची राज ठाकरेंकडे मागणी

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे दौरा करत आहेत. पुण्यात सत्ता आणण्यासाठी मनसे रणनिती आखत...

तब्बल २६ वर्षानंतर मिलिंद सोमण रॅम्पवर, मलायका अरोरा ही झाली दिवानी

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण (Milind soman) त्याच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोमणचा फिटनेस अनेक यंगस्टर्सना टक्कर देतो. वयाच्या ५५ व्या वर्षी देखील मिलिंद...
- Advertisement -

मातृ देवो भव: आईच्या आठवणीने मूल कासावीस, घराबाहेरच उभारल मंदिर

मातृ देवो भव:! जगात आईची जागी कोणीही घेऊ शकत नाही. आई आहे तोवर जगातील सर्व सुखे आहे असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आईला...

Gulab Cyclone: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा Red Alert

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी चक्रीवादळात रुपांतर झाले. या चक्रीवादळाला गुलाब चक्रीवादळ (Gulab Cyclone) असे नाव देण्यात आले असून गुलाब चक्रीवादळामुळे...

Bharat Band: कृषी कायद्यांविरोधात आज ‘भारत बंद’ची हाक,अनेक राजकीय पक्षांचा भारत बंदला पाठिंबा

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची (Bharat Band) हाक दिली आहे.  संयुक्त शेतकरी संघटनेने भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शांतता...

Vaccination: मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण, थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस

महिलांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी पुढे यावे यासाठी मुंबईत महिलांसाठीचे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येत आहे. मुंबई पालिकेकडून आज महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येणार...
- Advertisement -

नक्षली कारवाया रोखण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि...

नक्षलग्रस्त भागासाठी १२०० कोटींची ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत रविवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासकामांसाठी केंद्राने १२००...

नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

रक्तसाठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी केले. स्वयंसेवी संस्था,...

BMC कोट्यावधीचा खर्च करून दहिसर, वालभाट, ओशिवरा नदीचे करणार पुनरुज्जीविकरण

मुंबईमधील नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाप्रकरणी केंद्रीय, राज्यस्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने, राष्ट्रीय हरितलवादाने अनेकदा नोटीस बजावून मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आणि प्रसंगी दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला...
- Advertisement -

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन

भाजपचे मालाड प्रभाग क्रमांक ४५ चे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उप महापौर डॉ. राम बारोट (७५) यांचे रविवारी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या...

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपा वचनबध्द – प्रविण दरेकर

देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटीबध्द आहे. परंतु भाजप हा अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार राजकीय विरोधक...

Monsoon Update: राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा...
- Advertisement -