ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून पॉर्न व्हिडिओ बनवला, मिस इंडिया यूनिवर्स Pari Paswanचा आरोप

सध्या बॉलिवूडमध्ये राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यातच आता मिस इंडिया युनिव्हर्स असलेली परी पासवानने (Pari Paswan) एक धक्कादायक खुलासा...

हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री

हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले...

Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्य परताच पंजशीरमध्ये तालिबानची घुसखोरी; प्रत्युत्तरात ७ ते ८ तालिबानी ठार

अमेरिकन (US) सैन्य अफगाणिस्तानातून (Afghanistan) परताच तालिबानने (taliban) आता खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा सोमवारी रात्री उशीरा अमेरिका काबूलहून (kabul) आपले विमान...

गणेशोत्सवापूर्वीच शिक्षकांना पगार दया – शेकाप नेते पंडित पाटील

वेतन पत्रकातील रिक्त जागी आलेले अधिकारी पदभार स्वीकारत नसल्याने ऐन गौरी गणपती सणाच्या वेळेतच रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. त्यामुळे...
- Advertisement -

Tata Tigor EV 2021 भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये ३०६ किमीची जबरदस्त रेंज

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतातील त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV 2021 लाँच केली. Tigor EVही कार आधी केवळ सरकारी कार्यालयांसाठी मर्यादित होती....

कार्यक्रम ठरल्याने चौकशीला हजर राहू शकत नाही, अनिल परबांनी ईडीकडे मागितला १४ दिवसांचा वेळ

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil Parab) यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी रविवारी ईडीकडून (ED) नोटीस बजावण्यात आली. आज म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता अनिल...

Afghanistan Crisis: ‘अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार हा जगासाठी एक महत्त्वाचा संदेश’

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परतण्यासंबंधित तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, 'हा जगासाठी एक संदेश आहे. अमेरिकेची...

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोण? यूपीएससी समितीची दिल्लीत बैठक

दिल्लीमध्ये आज राज्यातील पोलीस महासंचालक नियुक्ती संदर्भात यूपीएससी समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थितीत राहणार आहेत....
- Advertisement -

फेरीवाल्यांची हिंमतच ठेचली पाहिजे, लवकरच मस्ती उतरवणार – राज ठाकरे

ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परप्रांतीय...

बंगळुरूमध्ये भीषण अपघात! विजेच्या खांब्याला आदळली ऑडी, आमदाराचा मुलगा, सूनेसह ७ जणांचा मृत्यू

कर्नाटक (Karnataka) बंगळुरुच्या (bengluru) कोरमंगला (Koramangala) परिसरात कार विजेच्या खांब्याला आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

‘भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात की ईडीचे अधिकारी भाजप कार्यालयात?’

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काल, सोमवारी ट्वीट करून ठाकरे सरकारमधील महान इलेव्हन यादी जाहीर केली होती. ईडीची कारवाई ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्यांवर होणार...

मंदिरे उघडली पाहिजेत, अन्यथा मंदिराबाहेरच घंटानाद करणार – राज ठाकरे

राज्य सरकारकडून दहीहंडी सणावर निर्बंध घातल्यानंतर मनसेकडून मुंबईसह ठाण्यात दहीहंडी फोडण्यात आली. मी महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले होते, दहीहंडी फोडा, जे होईल ते होईल,...
- Advertisement -

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मींकडून महाआरतीचे आयोजन

कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर १ सप्टेंबरला चित्रपट...

सर्वोच्च न्यायालयात एतिहासिक दिन, एकाचवेळी ९ न्यायमूर्तींचा शपथविधी

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून देशातील विविध राज्यातील नऊ न्यायमूर्तींनी आज एकाचवेळी शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर एकाचवेळी ९ जणांनी शपथ घेण्याचा हा एक...

Mumbai Rain: मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार बॅटींग, पुढील ३-४ तासात मुंबईसह पाच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

राज्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याप्रमाणे मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटींग...
- Advertisement -