घरअर्थजगतएसबीआय ऑनलाइन व्यवहार शुल्क माफ होणार

एसबीआय ऑनलाइन व्यवहार शुल्क माफ होणार

Subscribe

येत्या 1 ऑगस्टपासून सरकारी बँक असणारी एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जीएसटी कौन्सिलने घटवलेला कराचा दरही 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता याचा फायदा एसबीआयच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहेत. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणेदेखील आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचे रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी शुल्क द्यावे लागणार आहे. ग्रुप हाऊसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज संपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच घरगुती सिलिंडरची किंमतही निश्चित केली जाणार असून, याचा सरळ प्रभाव आपल्यावर पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -