क्राइम

क्राइम

Crime News : हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी 31 वर्षांनी ठोकल्या फिल्मी स्टाईलने बेड्या

मुंबई : देशभरात मुंबई पोलिसांची ख्याती आहे. मुंबई पोलीस हे त्यांचे काम नेहमीच चोख पद्धतीने त्यांचे काम पार पाडत असतात म्हणून त्यांचे कायमच कौतुकही...

ठाण्यात शनिवारी Rave Partyवर पोलिसांकडून कारवाई; 95 जण ताब्यात

ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. नवीव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक पार्टीचे आयोजन केले जाते. यात ठाण्यातील रेव्ह पार्टीवर...

Canada : हिंदू मंदिरांवर हल्ला करणारा गजाआड, द्वेषमूलक गुन्हे नसल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण

ओटावा : कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात गेल्या काही महिन्यांत हिंदू मंदिरांवर अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे देशात जातीय तणावही वाढला. याप्रकरणांचा पाठपुरावा करून कॅनडा...

Thane : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा E-mail; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात

ठाणे : दहशतवाद्याच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्यातील ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पोलिसांना आज दुपारी आला. ठाणे पोलिसांना...
- Advertisement -

Bus Dumper Accident in MP: डंपरच्या धडकेनंतर बस पेटली; 13 जण जिवंत जळाले, अक्षरशः झाला कोळसा

भोपाळ - मध्यप्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री डंपरने प्रवासी बसला मारलेल्या जोरदार धडकेनंतर बसला आग लागली, यात 12 जण जिवंत जळाले. डंपर चालकाचाही मृत्यू...

Year End : महिलांची छळवणूक आणि पिळवणुकीभोवतीच फिरेतय गुन्हेगारी

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. महिला आणि मुलींच्या सुरक्षेत राज्यातील पोलीस दल कमी पडतेय की...

Crime News : विटा नगरपालिकेचा मिळकत व्यवस्थापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

विटा : गेल्या दोन महिन्यापूर्वी मयत झालेल्या विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा धनादेश काढण्यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून 25 हजारांची...

Ankit Tiwari लाच प्रकरणी ईडी आणि तामिळनाडू पोलीस आमनेसामने; दोन्ही बाजूंनी FIR दाखल; प्रकरण काय?

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी अंकित तिवारी (Ankit Tiwari) लाच घेऊन अटक करण्यावरून सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. या प्रकरणी आता...
- Advertisement -

विक्रीसह साठवणुकीवरही बंदी; मांजाचा वापर केल्यास कारवाई

नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस...

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; वाहनांची तोडफोड करून नुकसान

पुणे : पुणे तेथे काय उणे असे आपण सहज बोलून जातो. परंतु हेच पुणे आता गुन्हेगारीमुळे ओळखल्या जात आहे. लहान सहान गुन्ह्याच्या घटना पुणे...

Crime: अल्पवयीन मुलीचा नको तसा व्हिडीओ बनवून केला व्हायरल; विद्यार्थिनीची आत्महत्या

लातूर: राज्यातील मुलींबाबतच्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाही. लातूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन कॉलेजमधील विद्यार्थीनीशी गैरवर्तन करत, काही...

Mumbai Crime : 10 लाखाच्या खंडणीसाठी अल्पवयीन भावंडांचं अपहरण; आरोपी सात तासांत जेरबंद

वसई : नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7  वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते....
- Advertisement -

तीन फौजदारी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या सहीनंतर कायद्यात रुपांतर; Amit Shah म्हणाले, नव्या युगाची सुरुवात

नवी दिल्ली - फौजदारी कायद्यांशी संबंधीत तीन विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली असून आता ही विधेयके...

Domestic Violence : बारामतीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पाण्यात बुडवून मारले

बारामती (पुणे) : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. परंतु मागील काही दिवसांपासून हाच जिल्हा आता गुन्हेगारीमुळे ओळखल्या जाऊ...

दोन वर्षांत दीड हजार दुचाकी चोरीस

नाशिक । शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहेत. आडगाव, पंचवटी, सरकावाडा, नाशिकरोड आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षात तब्बल १ हजार 439 दुचाकी चोरीस...
- Advertisement -