bird flu china,china bird flu strain,jiangsu bird flu,bird flu outbreak china, bird flu human case in China's Zhenjiang,China coronavirus cases,covid-19 spead from China,Jiangsu province,China wuhan lab,virus leak theory,Wuhan lab coronavirus leak,covid-19 spread from bats to human,birdflu,H10N3 birdflu,birdflu cases among humans,china reports human case of H10N3 bird flu,WHO, human infection, bird flu, National Health Commission, China, eastern province, human infections, Bird flu found in humans, Bird flu found in humans in China, Corona virus China, China Corona virus, covid-19, H10N3,इंसानों में मिला बर्ड फ्लू, चीन में इंसान में मिला बर्ड फ्लू, कोरोना वायरस चीन, चीन कोरोना वायरस. कोविड-19AGPRO,AGRI,BEV,COM,DISEAS,FARM,FDK,FOBE,FOD,FOTB,GEN,GENHLT,HEA,HUMDIS,INFDIS,LIV,MEDST,NCYC,PLTRY,EASIA,ASXPAC,EMRG,CN,ASIA,CDTY,TOPNWS,HECA,INFLUE,PHMR,TOPCMB, NHC,Jiangsu province,human infection,china s national health commission, World news,coronavirus,COVID-19,China,H10N3,bird flu, BMC, Brihanmumbai Municipal Corporation, coronavirus, covid-19, maharashtra, mumbai, mumbai restrictions, mumbai shops, maharashtra coronavirus cases,Mumbai to reopen,Maharashtra daily Covid Cases, COVID-19 restrictions in Mumbai, BMC issues new orders of restrictions for Mumbai, Non essential shops allowed to open in Mumbai, COVID-19 cases in Maharashtra, BMC Break the Chain Order, New Guidelines Issued by BMC, Shops allowed to open in Mumbai from 7 am to 2 pm, COVID-19 cases in Mumbai, Coronavirus cases in Maharahstra, COVID-19 cases in India, New guidelines in Mumbai, Maharahstra lockdown extended" /> bird flu china,china bird flu strain,jiangsu bird flu,bird flu outbreak china, bird flu human case in China's Zhenjiang,China coronavirus cases,covid-19 spead from China,Jiangsu province,China wuhan lab,virus leak theory,Wuhan lab coronavirus leak,covid-19 spread from bats to human,birdflu,H10N3 birdflu,birdflu cases among humans,china reports human case of H10N3 bird flu,WHO, human infection, bird flu, National Health Commission, China, eastern province, human infections, Bird flu found in humans, Bird flu found in humans in China, Corona virus China, China Corona virus, covid-19, H10N3,इंसानों में मिला बर्ड फ्लू, चीन में इंसान में मिला बर्ड फ्लू, कोरोना वायरस चीन, चीन कोरोना वायरस. कोविड-19AGPRO,AGRI,BEV,COM,DISEAS,FARM,FDK,FOBE,FOD,FOTB,GEN,GENHLT,HEA,HUMDIS,INFDIS,LIV,MEDST,NCYC,PLTRY,EASIA,ASXPAC,EMRG,CN,ASIA,CDTY,TOPNWS,HECA,INFLUE,PHMR,TOPCMB, NHC,Jiangsu province,human infection,china s national health commission, World news,coronavirus,COVID-19,China,H10N3,bird flu, BMC, Brihanmumbai Municipal Corporation, coronavirus, covid-19, maharashtra, mumbai, mumbai restrictions, mumbai shops, maharashtra coronavirus cases,Mumbai to reopen,Maharashtra daily Covid Cases, COVID-19 restrictions in Mumbai, BMC issues new orders of restrictions for Mumbai, Non essential shops allowed to open in Mumbai, COVID-19 cases in Maharashtra, BMC Break the Chain Order, New Guidelines Issued by BMC, Shops allowed to open in Mumbai from 7 am to 2 pm, COVID-19 cases in Mumbai, Coronavirus cases in Maharahstra, COVID-19 cases in India, New guidelines in Mumbai, Maharahstra lockdown extended" />
घरदेश-विदेशBird Flu : सावधान! आता चीनमधून पसरतोय बर्ड फ्लू? मानवामध्ये आढळला H10N3...

Bird Flu : सावधान! आता चीनमधून पसरतोय बर्ड फ्लू? मानवामध्ये आढळला H10N3 स्ट्रेन

Subscribe

H10N3 कोरोना इतका घातक किंवा गंभीर स्वरुपाचा नाही

चीनमधून पसरलेल्या घातक कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरलेय. आतपर्यंत कोट्यावधी नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. लाखोच्या घरात रुग्ण ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शनच्या अभावी मृत्यूमुखी पडली. अशातच चीनमधून पुन्हा एका विषाणू मानवाच्या विनाशासाठी सज्ज झाला आहे. कारण चीनमध्ये आता पहिल्यांदाच बर्ड फ्लूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. ४१ वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन आढळला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेनेही ही माहिती अधिकृत असल्याचे जाहीर केले. हा व्यक्ती चीनच्या झिनजियांग शहरातील आहे.

यावर एनएससीने सांगितले की, ताप आणि इतर लक्षण आढळल्याने त्या व्यक्तीला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यानंतर म्हणजे २८ मे रोजी या व्यक्तीच्या शरीरात H10N3 हा स्ट्रेन आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु या व्यक्तीला या विषाणूची लागण कशी झाली याची माहिती एनएचसीने अद्याप दिलेली नाही.

- Advertisement -

H10N3 कोरोना इतका घातक किंवा गंभीर स्वरुपाचा नाही

H10N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू चीनमध्ये आढळून आला असला तरी तो कोरोना इतका घातक किंवा गंभीर स्वरुपाचा नाही. यावर एनएसचीने सांगितले की, हा विषाणू मोठ्याप्रमाणात पसरण्याची शक्यता फार कमी आहे. कारण या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरचं रुग्णालातून सोडण्यात येईल. तसेच H10N3 ची लागण झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र त्यांना कोणताही संसर्ग झाल्याचे आढळले नाही.

चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आढळले आहेत. आणि त्यापैकी अनेक स्ट्रेनने बऱ्याच जणांना संक्रमित केले आहे. विशेषतः पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना याचा अधिक त्रास होत आहे. एनएचसीने असेही म्हटले आहे की, H10N3 हा बर्ड फ्लूचा स्ट्रेन जगभरातील कोणत्याही मनुष्यात आढळलेला नाही.

- Advertisement -

Monsoon update: येत्या २ दिवसात मान्सून केरळात होणार दाखल, यंदा सामान्य पाऊस पडण्याची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -