Live Update : खासदार नवनीत राणांची कारागृहातून सुटका, थेट लालवती रुग्णालयात करणार दाखल 

nurses strike PM to visit Hyderabad rajyasabha election 2022 OBC Reservation pm modi
nurses strike PM to visit Hyderabad rajyasabha election 2022 OBC Reservation pm modi

खासदार नवनीत राणांची कारागृहातून सुटका, थेट लालवती रुग्णालयात करणार दाखल


मुंबई महापालिकेची 4 जणांची टीम राणा दाम्पत्याच्या खारमधील घरी दाखल

अनधिकृत बांधकामाची तपासणी करणार


घरातल्या लोकांना अल्टिमेटम द्या, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला


अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, सरकार कायद्यानुसार चालते- अजित पवार


वकील गुणरत्न सदावर्ते पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण


भीमा कोरेगाव प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल


ओबीसी आरक्षणासंदर्भात आज महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी 1 वाजता होणार बैठक


किरीट सोमय्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात दाखल करणार याचिका


मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर आज सुनावणी


भावना गवळी यांची आज ईडी चौकशी


शिर्डीत आज साई बाबांची आरती स्पीकरविना पडली पार

आरती न ऐकू आल्याने भक्तांमध्ये नाराजी

साई मंदिरातील आरती बंद करू नका, मुस्लीम समाजाची मागणी


दक्षिण मुंबईत पहाटेची अजान भोंग्याविना

ट्रस्टी आणि मौलवींच्या बैठकीत निर्णय


विदर्भात तापमान वाढीचा अंदाज, हिंगोली अवकाळी पावसासह गारपीट