घरदेश-विदेशLive Updates: मोटेरा स्टेडियममधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह!

Live Updates: मोटेरा स्टेडियममधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यांच्या स्वागतापासून मोदी सरकार जय्यत तयारी केली. नुकतेच डोनाल्ड ट्रम यांचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे. अहमदाबात विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -