घरदेश-विदेशम्हणून वडिलांनी स्वत:चे लिंग छाटले

म्हणून वडिलांनी स्वत:चे लिंग छाटले

Subscribe

दारुच्या नशेत स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याच्या पश्चातापातून तुरुंगात असलेल्या वडिलांनी स्वत:चे लिंग कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

स्वत:च्या पोटच्या गोळ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी पित्याने तुरुंगात स्वत:चे लिंग कापून टाकल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडल्याचे समोर आले आहे. कोचीमधील पीरमाडे तुरुंगात ही घटाना घडली आहे. या घडनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. वेंदीपेरियार (४२) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने दाढी करण्याच्या ब्लेडेने लिंग छाटले आहे.

नेमके काय घडले?

केरळमधील कोची या ठिकाणी राहणारे वेंदीपेरियारने दारुच्या नशेत स्वत:च्या पोटच्या मुलीवर बलात्काक केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र त्या जामीनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी वेंदीपेरियारचे नातेवाईक कोणीही आले नाही. त्यामुळे वेंदीपेरियार प्रचंड निराश झाला होता. त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. दारुच्या नशेत त्यांनी ते कृत्य केले होते. आपण केलेल्या कृत्याची त्याला सल सतत टोचत होती. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी स्वत:चे लिंग कापल्याची माहिती तुरुंगातील पोलीस अधिकारी राजेश यांनी दिली.

- Advertisement -

वाचा – म्हणून पतीने कापली पत्नीची जीभ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -