घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्री शिंदे विक्रोळीत दाखल, शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन

Live Update : मुख्यमंत्री शिंदे विक्रोळीत दाखल, शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे विक्रोळीत दाखल, शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन


तसं झाल्यास देशात लोकशाहीला तिलांजली मिळेल – उद्धव ठाकरे

- Advertisement -

या सरकारचा पायगुण चांगला नाही म्हणूनच… अजित पवारांची जोरदार टीका


उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल, कार्यकर्त्यांकडून मोठा जयघोष

- Advertisement -

नाना पटोलेंची सभेला अनुपस्थिती


मविआ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली – बाळासाहेब थोरात


सरकारविरोधात बोलल्यावर दबाव टाकला जातो – धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसली – धनंजय मुंडे

कमळाच्या फुलानं जनतेला एप्रिल फुल बनवलं – धनंजय मुंडे


हे तर वज्रझूठ – मुख्यमंत्री शिंदेंची मविआवर टीका


जयंत पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

मविआची आज संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा


सुभेदार मेजर त्सेवांग मुरोप यांचे शनिवारी झालेल्या रस्ते अपघातात निधन


उद्धव ठाकरे संभाजीनगरकडे रवाना

मविआच्या सभेसाठी संभाजीनगरकडे रवाना


मसूरी-देहरादून मार्गावर बसचा अपघात

प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

अपघातात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी


मालवणी राड्याप्रकरणी आणखी तिघांना अटक

राम नवमीच्या दिवशी मालवणी गेट क्र. ५ येथे दोन गटांत झाला होता वाद


दादरमधून भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रेला सुरूवात

ठाण्यात सावरकर गौरव यात्रेला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावरकर गौरव यात्रेत सहभागी


भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणींचे निधन

वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अर्जुन पुरस्कार पटकावणारे सलीम दुर्राणी हे पहिले क्रिकेटर


सांगलीत वनविभागाच्या गोदामाला आग

जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या वारणावतीमध्ये असलेल्या वनविभागाच्या गोदामाला लागली आग

आगीत लाखो रुपयांच्या औषधी वनस्पती जळून खाक


आज होणार महाविकास आघाडीची पहिली सभा

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेची तयारी पूर्ण

संभाजीनगरमध्ये आज राजकीय यात्रा आणि सभा


आजपासून सावरकर गौरव यात्रेला मुंबईतून होणार सुरूवात

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून काढण्यात येणार सावरकर गौरव यात्रा

मुंबईतील उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबई या भागांतून निघणार यात्रा


दादर परिसरात शिवसेनेकडून (शिंदे गट) करण्यात आली होती बॅनरबाजी

ठाकरे गटाला डिवचण्यासाठी करण्यात आली होती बॅनरबाजी

“सत्तेसाठी आहेत लाचार, सोडून दिला सावरकरांचा विचार, आम्हाला आहे बाळासाहेबांची साथ, सावरकर विरोधकांच्या घालू पेकटात लाथ”, अशा आशयाचे लावण्यात आले बॅनर


चैत्र शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपुरात आज भाविकांची गर्दी

चैत्र शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला करण्यात आली सूर्यफुलांची आकर्षक सजावट


मुंबईत मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या चौघांविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात केला गुन्हा दाखल


अमरावती शहरात आज करण्यात येणार हनुमान चालीसा पठण

खासदार नवनीत राणा यांच्यासह या कार्यक्रमाला पाच हजारापेक्षा अधिक महिला राहणार उपस्थित

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -