घरदेश-विदेशLive Update : ठाण्यात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

Live Update : ठाण्यात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

Subscribe

ठाण्यात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू तर चार जण जखमी


मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे वर्षा निवासस्थानी विसर्जन


लालबागच्या राजाला सायरन वाजवून अग्निशमन दलाची सलामी


पुण्यात मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे विसर्जन


मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन मिरवणूकीवर केली पुष्पवृष्टी


लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भायखळ्यात दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर


पुण्यात गुरूजी तालमीच्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचे विसर्जन

पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपती आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन


लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डींगजवळ पुष्पवृष्टी

लालबागचा राजा 5 तासानंतरही  उड्डणपुलाखालीच

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती


परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक, हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी

- Advertisement -

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह, गणरायाच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांची गर्दी


चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तरुणाईचा उत्साह पोहचला शिगेला


पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात


लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज


तेजुकाया बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात


पुण्यातील तांबडी जोगेश्नरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


कोल्हापूरातील छत्रपती घराण्यातील गणपतीचं विसर्जन


मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ

मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात


विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यातील मानाच्या केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला


राज्यभरात आज लाडक्या बाप्पाचे विसर्जन

दहा दिवस मनोभावे पुजा केल्यानंतर आज 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहे.


भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा छत्तीसगड दौऱ्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -