घरट्रेंडिंगVideo - जगभरात डोळे दिपवणारं न्यू इयर सेलिब्रेशन!

Video – जगभरात डोळे दिपवणारं न्यू इयर सेलिब्रेशन!

Subscribe

२०१८ ला निरोप देताना जगभरात २०१९च्या आगमनाचा जोरदार जल्लोष करण्यात आला.

३१ डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट म्हटलं की सगळ्यांनाच सेलिब्रेशनचे वेध लागतात. दरवर्षी जगभरात सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. याही वर्षी २०१८ला निरोप देतानाच २०१९च्या स्वागताचा उत्साह संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. भारतासोबतच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, हाँगकाँग, कोरिया, चीन, दक्षिण कोरिया अशा विविध ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि स्वागतोत्सुक नागरिकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह असंच काहीसं चित्र जगभरात पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या सेलिब्रेशनचं लाइव्ह कव्हरेज देखील अनेक ठिकाणी करण्यात आलं.


ऑकलंड – न्यूझीलंड


सिडनी – ऑस्ट्रेलिया


बुर्ज खलिफा – दुबई


बिजिंग – जपान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -