घरदेश-विदेशकिमने मारली ट्रम्प यांना गोळी!

किमने मारली ट्रम्प यांना गोळी!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उम यांच्यातील वैमनस्यावर आधारित एक प्रदर्शनी सादर करण्यात आली. या प्रदर्शनीत किम हे ट्रम्प यांना गोळी मारतांना दिसून आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा तानाशाह नेते किम जोंग उन यांच्यातील वाद हा जगजाहिर आहे. दोन्ही देशांमध्ये नेहेमी तणावाचे वातारवण असते. दोन्ही नेते एकमेंकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. या दोन्ही नेत्यांचे वाद सदैव चर्चेत असतात. दोन्ही नेत्यांमध्ये एकी व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. अमेरिका आणि उत्तर कोरिया देशांदरम्यान शांतता राखावी यासाठी हे दोन्ही नेत्यांनी करारांवर सह्या केल्या आहेत. मात्र तरीही यादोघांमध्ये कधी मैत्री होऊ शकत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे वैमन्यस नुकतेच एका टीव्ही शोमध्ये दाखवण्यात आले. “द शो मस्ट गो ऑन” या कार्यक्रमात ट्रम्प आणि किम यांचे पुतळे ठेवण्यात आले होते. दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

DONALD TRUMP EXPECTS SECOND SUMMIT WITH KIM JONG UN SOON US President Donald Trump says he expects a second summit with North Korean leader Kim Jong-un “quite soon”. Speaking to reporters at the UN headquarters in New York, Mr Trump said Secretary of State Mike Pompeo would arrange it “in the immediate future”. The president also said he saw “tremendous progress” in recent efforts to ease tension between the countries. Just a year ago, the two nations were publicly speaking of a nuclear confrontation. “That was a very dangerous time,” the president said. “This is one year later, a much different time.” Mr Trump said Mr Kim had asked for a second summit through what he described as a “very warm” and “beautiful” personal letter. Mr Moon recently completed a high-profile, three-day visit to Pyongyang – the first by a Southern leader to the North’s capital in a decade. @thenewsphase #donaldtrump #trump #donald #unitedstates #us #kimjongun #kim #donaldtrumpandkimjongun #northkorea #mikepompeo #TNP #TheNewsPhase #news #blogger #blog #newsblog #newsblogger

A post shared by The News Phase (@thenewsphase) on

- Advertisement -

नेमके काय होते दृष्य

दक्षिण कोरियातील कलाकार लिम यंग सुन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग इन चे पुतळे बनवले आहेत. या पुतळ्यांमध्ये किमच्या हातात बंदूक आहे तर डोनाल्ड ट्रम्प जमीनीवर पडलेले दिसून येतात. या दृष्यांनतर अनेककांना याचा विरोध केला आहे. अमेरिकेत लोकतंत्र असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काळात दिसणार नाहीत. मात्र उत्तर कोरियामध्ये किम यांची सत्ता असल्याने ते तेथेच राहातील अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी सिंगापूर येथे नुकतीच भेट घेतली होती. मात्र तरीही सोशल मीडियावर त्यांच्यातील वादावरच अनेक मिम्म बनवत असल्याचे चित्र आहे.

 

View this post on Instagram

 

by @likkle.lioness.art

A post shared by ART.STUDIO 12 (@art.studio.12) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -