देश-विदेश

देश-विदेश

CoronaVirus : जेवढे जास्त लोक मास्क परिधान करतील तेवढ्या लवकर संसर्ग कमी होईल!

चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जनतेला मास्क वापरण्यास विरोध दर्शविला. डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक डॉ. मिशेल रायन म्हणाले की, मास्क आपले...

पुढील १५ दिवसात दररोज कोरोनाचे एक लाख रूग्ण आढळतील, WHO चा इशारा!

कोरोनाने केवळ भारतात नाही तर जगभरात थैमान घातलं आहे. भारतासह दक्षिण अमेरिका, आशियायी देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील दोन आठवड्यांपासून दररोज एक...

भारत-चीन सैनिकात चकमक; एक अधिकारी, दोन जवान शहीद

भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं समोर येत आहे. यामध्ये एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच चीनने सैनिक देखील...

‘कमी टेस्टिंग म्हणजे मृत्यूला आमंत्रण, भारत लवकरच कोरोनाचं केंद्रबिंदू होऊ शकतो’

भारत लवकरच कोविड -१९ चा केंद्रबिंदू ठरणार आहे. ही चिंता जगातील प्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. आशिष के. झा यांनी व्यक्त केली आहे. हार्वर्ड...
- Advertisement -

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

देश सध्या कोरोना विषाणूच्या संकटातून जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे...

दिल्लीचे आरोग्यमंत्री रुग्णालयात दाखल; श्वासोच्छवासाचा त्रास

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास...

आयुष्यात दोनदा मानसिक आजाराने ग्रासलं होतं – मिलिंद देवरा

आयुष्यात दोनदा मानसिक आजाराने ग्रस्त होतो असा खुलासा माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. एका वृत्त संस्थेशी बोलताना याबाबतचा खुलासा...

वर्षा उसगावकर यांचे वडिल गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन!

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब...
- Advertisement -

Coronavirus: मागील २४ तासांत देशात कोरोनाचे १०,६६७ नवे रुग्ण; ३८० जणांचा मृत्यू!

देशातील कोरोनाबाधितांचा संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. देशातील मागील २४ तासांत कोरोनाचे १० हजार ६६७ नवीन...

दिल्ली-मेरठ सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉरचे कंत्राट चीनी कंपनीला

भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असल्याकारणाने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी देशात जोर धरु लागली आहे. स्वेदेशीचा नारा द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, केंद्रातील मोदी...

Coronavirus: जून अखेरपर्यंत भारतात दररोज २ लाख कोरोना चाचण्या होतील!

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढताना दिसत आहे. दरम्यान देशात कोरोना व्हायरस चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या वाढून ९०१ झाली आहे....

जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख पार तर ४० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

जगभरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. एकाबाजूला जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढताना दिसत...
- Advertisement -

जम्मू-काश्मीरः शोपियांमध्ये चकमक; ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. शोपियांच्या तुर्कवांगम भागात ही चकमक झाली. मृत दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही....

२१ जूनच्या सूर्यग्रहणाने करोना नष्ट होणार !

जगात आणि देशात करोना विषाणूने हाहा:कार उडवलेला असताना या करोनाचा अंत कधी होणार, या संकटातून आपण कधी मुक्त होणार, असा प्रश्न आज प्रत्येकाला पडला...

आता अर्ध्या तासात मिळणार कोरोना टेस्टचा रिपोर्ट, ICMRची मंजुरी!

कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना कोरोनाच्या चाचण्या मात्र भारतात वेगाने होत नसल्याची टीका अनेकदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारवर देखील अशा प्रकारची...
- Advertisement -