देश-विदेश

देश-विदेश

धक्कादायक! चीनने नष्ट केले करोनाचे नमुने

चीनने करोनाचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे. चीनने आपण अनधिकृत प्रयोगशाळांना करोनाचे नमूने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती दिली आहे, पण...

चीन तैवानावर ताबा मिळवण्याच्या तयारीत अमेरिकन युद्धनौका तैवानकडे रवाना

करोनावरून अमेरिका आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशातच आता तैवानवर चीन ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असताना या वादाचे नवे केंद्र बनण्याची शक्यता...

रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानांना सांगितले; ‘टेबल रिकामा नाही, बाहेर थांबा’

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी देशात केलेला नियम आता त्यांनाच भारी पडला आहे. कारण चक्क न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांना एका रेस्टॉरंटने प्रवेश नाकारत...

Lockdown 4.0 : अखेर देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर, नव्या नियमांची घोषणा!

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे रुग्ण कमी होत नसून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. देशातल्या रुग्णांची...
- Advertisement -

परिसरात निर्जंतुकीकरणाने कोरोना जात नाही, स्वास्थ्याला धोका – WHO

कोरोनाचे पेशंट सापडलेल्या भागामध्ये फवारणीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मुंबईत देखील वॉर्डनुसार हे निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मात्र, आता याच निर्जंतुकीकरण अर्थात सॅनिटायझेशनच्या...

जाणून घ्या, २० लाख कोटींमधील कोणाला किती मिळाले?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती देशासमोर ठेवली आहे. कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, लॉकडाऊनमुळे पीडित...

Corona: ‘कोरोनावरची लस बनो न बनो, अमेरिका लॉकडाऊनमुक्त होणार’

जगात सर्वाधिक कोरोनाचा हाहाकार अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेत दररोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊन...

पेन्शनबाबत बँकेला दिल्या नव्या सूचना, ज्येष्ठांना मिळणार दिलासा

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने पेन्शन देण्याबाबत बँकांना सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
- Advertisement -

चीनच्या राजदूताचा इस्त्राइलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू

इस्त्राइलमध्ये चीनचे राजदूत डू वेई (वय ५८) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या हर्टजलिया येथील घरामध्ये त्याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. इस्त्राइलचे परराष्ट्र मंत्र्यांनी...

आमच्या प्रयोगशाळांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांचे नमुने नष्ट केले – चीन

कोरोना कोरोना रूग्णांचे प्रारंभिक नमुने नष्ट केल्याचं चीनने हे मान्य केलं आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे वैद्यकीय अधिकारी लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी मान्य केलं...

गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी जमा – अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारने केलेल्या उपाययोजनांची...

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ब्लॉक स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बांधणार

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील घोषणांच्या वेळी आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा केली. गाव पातळीवर...
- Advertisement -

रोजगार निर्माण करण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद

स्तलांतरित मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर देशभरातून लाखो...

Nirmala Sitharaman : आज शेवटची पत्रकार परिषद, वाचा आजच्या ७ घोषणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे रोजी संध्याकाळी देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत व्हावी म्हणून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर त्यातल्या...

ऑनलाइन शिक्षणासाठी १२ नवीन चॅनेल – अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारमण २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी घोषणा करीत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं शआलेय नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणासाठी...
- Advertisement -