देश-विदेश

देश-विदेश

मुंबईत होणार करोनाचा विस्फोट

येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल,...

लॉकडाऊन १० आठवडे ठेवा, नाहीतर भारतात परिस्थिती गंभार होईल; तज्ज्ञांचा इशारा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने दोन टप्प्यात ४० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. ३ मेला लॉकडाऊन संपणार आहे आणि नागरिक लॉकडाऊन संपवण्याची वाट पाहत...

Covid-19: बिल गेट्स यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

जगभरात कोविड-१९ शी लढा सुरू असताना पुन्हा एकदा भारताची मान उंचावेल अशी घटना घडली आहे. जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...

आता कुत्रे शोधणार कोरोनाचा रुग्ण; ब्रिटन देत आहे प्रशिक्षण

कुत्र्यांमध्ये वास घेण्याची उत्तम क्षमता असते. या क्षमतेमुळे त्यांचा स्फोटके शोधण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोग केला जातो. परंतु कुत्रे कोविड -१९ चा रुग्ण शोधू...
- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. गेल्या महिन्याभरातली ही अशा...

Coronavirus: चीनमध्ये बरे झालेल्या रुग्णांना ७० दिवसांनी पुन्हा कोरोनाची लागण

जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाला होता. डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने लढा दिल्यानंतर वुहानने कोरोनाला थोपविण्यात यश मिळवले...

Coronavirus: अमरनाथ यात्रा केली रद्द; कोरोनामुळे घेतला निर्णय

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाढत आहेत. कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ...

LockDown: २० दिवस कामाविना बसून; ७ मजुरांनी केला ५०० किमीचा पायी प्रवास

लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकलेले कामगार, मजूर आता आपापल्या घराची वाट धरताना दिसत आहेत. खरंतर सध्या संचारबंदी असल्यामुळे कोणत्याच वाहतुकीला परवानगी नाही. मात्र हे मजूर मैलोन्...
- Advertisement -

Coronavirus: गरीब देशांमध्ये होऊ शकते ऑक्सिजनची कमतरता; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस अद्याप सापडलेली नाही. वैज्ञानिक कोविड -१९ ची लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, रुग्णांना वाचवण्यात ऑक्सीजनची...

कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत निर्माण नाही झाला; चीनच्या मदतीला WHO

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र...

जिओचा नवा धमाका; ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार 1076 GB डेटा

रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत असतात. यामध्ये वेगवेगळे प्लॅनस देखील दिले जातात. ज्याचा युजर्सना अधिक फायदा होतो. या प्लॅनमध्ये अधिक प्रमाणात...

Coronavirus: पत्रकारांनो स्वतःची बातमी बनणार नाही, याची काळजी घ्या

कोरोना विषाणूच्या भयावह सावटाखाली बातमीदारी करावी लागणे, हे जितके अनपेक्षित होते. तितकेच ते आव्हानात्मकही आहे. या कसोटीच्या काळात पत्रकार तसेच माध्यमकर्मी यांना घरातून बाहेर...
- Advertisement -

Coronavirus: नागरी उड्डाण मंत्रालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

नागरी उड्डाण मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की १५ एप्रिल रोजी कार्यालयात आलेल्या मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा...

वृद्धाने जग सोडून गेलेल्या पत्नीचा फोटो पाहिला आणि…

सर्वच देशामध्ये सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक व्यक्ती घरात बसून आपल्या जवळच्या माणसांना वेळ देत आहेत. अनेक जण फोन करुन तसेच व्हिडिओ कॉलद्वारे भेटत आहेत....

‘मशिदीत २-३ जणांना प्रवेश पण केदारनाथ मंदिरात १६ जण एकत्र’, सोशल मीडियावर चर्चा

केदारनाथमधील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनचा कालावधी असताना मंदिर प्रवेशाबाबतही काही निकष...
- Advertisement -