देश-विदेश

देश-विदेश

शाहीनबाग बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; दिल्लीने कोरोनाचे हॉटस्पॉट वाढवले

दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात सुमारे १०० दिवस सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलन सुरु होतं. शाहीनबाग परिसर सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं होतं. दरम्यान, आता हा...

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव नाही

 देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही...

LockDown: लवकरच ‘या’ राज्यात दारू विक्रीला सुरुवात होणार!

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने ११ प्रकारच्या उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे....

Lockdown: फॉरेन ट्रीप रद्द झाल्यामुळे या कुटुंबाने केलं काहीतरी भन्नाट अकल्पित! वाचाल तर तुम्हालाही करावंसं वाटेल!

घरात बसून बोअर झालंय..वैताग आलाय...काय करावं काही सुचत नाहीये... हे असे संवाद तुमच्या घरात जर वारंवार सुरू असतील, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे....
- Advertisement -

Lockdown: भुकेल्या मजुरांनी शेवटी खायला घेतली स्मशानभूमीजवळची केळी!

देशात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण या सगळ्यात हाल होत आहेत ते हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे....

Corona: अलिशान आयुष्य सोडून डॉक्टरांच्या मदतीला धावली ‘ही’ राजकुमारी

राजकुमारी म्हटलं की आपल्या समोर तिचं सुंदर रूप, खूप श्रीमंती आणि तिचं आलिशान आयुष्य येतं. मात्र या आलिशान आयुष्याचा त्याग करत कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात...

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा ३० हजार पार!

जगभरात कोरोनाचा व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ncov2019.live या अधिकृत वेबसाईनुसार,...

लॉकडाऊनमध्ये धार्मिक सोहळ्याला आवर्जून हजेरी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी लोकं गर्दी करण्याचे टाळत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये...
- Advertisement -

CoronaVirus: गुजरातच्या वैज्ञानिकांना मोठं यश; कोरोना विषाणूच्या डीएनएची संरचना समजली!

जगात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण देशात वैज्ञानिक नवीन मार्गाने शोध करत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लस कशी तयार...

कोरोना रूग्णाच्या मृत्यूनंतर दिल्लीत ६८ डॉक्टरांसह परिचारिकांना केले क्वारंटाईन!

दिल्लीच्या शासकीय भगवान महावीर रुग्णालयात ६८ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान एका २५ वर्षीय गर्भवती महिलेला या रूग्णालयात...

कोरोना ‘ब्रेक’नंतर भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल – देवेंद्र फडणवीस

कोरोनामुळे आपण सारे ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती अनुभवत असलो तरी येणार्‍या काळात भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते...

माणुसकीला काळीमा! ६० वर्षीय महिलेवर गोळीबार; शेजाऱ्यांनी केला व्हिडीओ

उत्तर प्रदेशातील कासगंज या भागातून एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ६० वर्षाच्या महिलेला जवळून एकदा नाही तर दोनदा गोळी...
- Advertisement -

CoronaFight : केरळला जे जमलं ते महाराष्ट्राला का नाही?

यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला. चीनच्या वुहान प्रांतातून आलेला तो रुग्ण केरळचाच नव्हे, तर भारतातील पहिला रुग्ण होता! त्यानंतर केरळमध्ये कोरोनाचे...

CoronaVirus: हिवाळ्यात पुन्हा कोरोना व्हायरसचं संकट येणार!

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. या जीवघेण्या व्हायरसवर अद्यापही कोणतही लस...

खुशखबर! हेल्थ इन्शुरन्स भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ!

भारतात कोरोना पॉजिटीव्ह रूग्णांची संख्या आता १२ हजारांच्या वर गेली आहे. त्यातील १ हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. तर ४१४ लोकांचा मृत्यू झाला...
- Advertisement -