देश-विदेश

देश-विदेश

कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

'कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल. कारण लोकांनी देशामध्ये मोदींना स्वीकारलं आहे', असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्नाटक दौऱ्यादरम्यान...

महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी; FIR दाखल न केल्याने दिल्ली पोलिसांना नोटीस

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. त्यानंतर...

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला: 12 पोलिस ठार तर 40 जखमी; स्फोटाची तीव्रता एवढी, तीन इमारतीही कोसळल्या

पाकिस्तानच्य खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला लक्ष्य केलं आहे. फिदायन दहशतवाद्यांनी पोलीस...

बम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली; पाहा मंत्रमुग्ध करणारे क्षण

चारधाम यात्रा करणं हे भारतीय संस्कृतीत पवित्र मानलं जातं आहे केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योतिर्लिंगापैकी खूप महत्त्वाचं मानलं जातं. केदारनाथ...
- Advertisement -

Hyderabad : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने पोलिसांच्या लगावली कानशिलात, जेलमध्ये केली रवानगी

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वायएस शर्मिला यांची तुरुंगात रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काल...

भारत-चीन लष्करी चर्चा अयशस्वी; सर्वांचं लक्ष आता संरक्षण मंत्र्यांच्या भेटीकडे

भारत आणि चीन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी रविवारी, 24 एप्रिलला लष्करी स्तरावर चर्चा झाली. परंतु या चर्चेला फारसे यश आलेले दिसत नाही....

#NitishKumar: बिहार ते यूपी व्हाया बंगाल, नितीश कुमार अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जींना भेटले, काय घडले?

लोकसभा निवडणूक 2024 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी...

Live Updates : कोल्हापुरचे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त

कोल्हापुरचे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त बाळूमामा देवस्थान समितीवर प्रशासकाची नेमणूक शिवराज नायकवडी यांची प्रशासकपदी नियुक्ती गैरप्रकार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून होता वाद फ्लाय दुूबई विमानाने उड्डाण घेताच आग लागल्याची...
- Advertisement -

विधेयकाबाबत राज्यपालांनी शक्य तितक्या लवकर निर्णय घेणे अपेक्षित – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : तेलंगणा सरकार आणि राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्यातील विविध विधेयकांबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयाता पोहोचला आहे. याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्यपालांनी...

Vishwa Sadbhawana event : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या विश्व सद्भावना संमेलनात (Vishwa Sadbhawana event) पाकिस्तानी नागरिकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले....

विमानात सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप; भारतीय नागरिकाला अटक

नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये भारतीय नागरिकाने सहप्रवाशावर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

मुल आम्हाला द्या; बलात्कार आरोपीच्या कुटुंबीयांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

  नवी दिल्लीः बलात्कारातून जन्माला आलेल्या मुलाचा ताबा आम्हाला द्या, अशा मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांनी...
- Advertisement -

Elon Musk : दोन सिंगापूर उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शनिवारी आपल्या PSLV-C55 वरून सिंगापूरचे टेलीओएस-2 (TeLEOS-2) आणि ल्यूमलाइट-4 (LUMELITE-4) हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले. हे...

Tarek Fatah Passed Away : स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांच निधन

पाकिस्तानी वंशाचे लेखक आणि पत्रकार असलेले पण स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे तारिक फतेह (Tarej Fatah Passed Away) हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेल्या अनेक...

सुदानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून सुदानमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराचा तेथे असलेल्या भारतीय नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना...
- Advertisement -