देश-विदेश

देश-विदेश

गँगस्टर अतिकच्या वकिलाच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; परिसरातील नागरिकांमध्ये भीती

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर प्रयागराजमधून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अतीक अहमदच्या एका वकिलाच्या घराजवळ मंगळवारी क्रूड बॉम्ब फेकला...

कॅलिफोर्निया गुरुद्वारा गोळीबार प्रकरणात १७ जणांना अटक, एके ४७ आणि मशीनगन जप्त

California Gurdwara Shootings: कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमधील गुरुद्वारामध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर २० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत....

Pakistan landslide news; दोन अफगाण नागरिक ठार, तर 20 हून अधिक ट्रक गाडले गेले

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या वायव्य भागात अफगाण सीमेजवळी खैबर पख्तुनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa province) भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात दोन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला...

दिलासादायक! बेपत्ता भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर सुखरूप

सोमवारपासून बेपत्ता असलेल्या महिला गिर्यारोहक बलजीत कौर (२७) यांचा मंगळवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी शोध लागला आहे. महिला गिर्यारोहक बलजीत कौर या जिवंत असून, त्यांना...
- Advertisement -

अरुणाचलवर मोदी सरकारचे लक्ष केंद्रीत, चीनला उत्तर देण्यासाठी होणार बौद्ध नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. तसेच, चीनचा दावा फेटाळून लावला....

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकीची पोस्ट ही...

IRCTC Railway Ticket : ऑनलाइन तिकीट बुक करताना ‘ही’ चूक केल्यास तुमचे बँक खाते होईल रिकामे

नवी दिल्ली : सध्या कुठेही फिरायला जायचे असेल तर आपण ऑनलाइन तिकीट बुक करून आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो, मात्र भारतीय रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांना...

व्याजदर वाढीची महाबँकेकडून घोषणा, कर्जधारकांच्या खिशावरचा बोजा वाढणार

महाबँकेकडून व्याजदर वाढीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. परंतु या घोषणेमुळे किंवा निर्णयामुळे कर्जधारकांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता ईएमआयपोटी जास्त रक्कम...
- Advertisement -

सरन्यायाधीश म्हणाले, समलिंगींचा समाजाने स्वीकार केलाय…

  नवी दिल्लीः गेल्या पाच वर्षात भारतीय समाजात अनेक बदल झाले आहेत. समलिंगी संबंधांना भारतीय समाजाने स्विकार केला आहे. नवीन पिढीने समलिंगी संबंधांचा स्विकार केला...

अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचे मोठे वक्तव्य; युपीत आता माफिया…

उत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या माध्यमातून स्वत:चं आर्थिक व राजकीय साम्राज्य उभारणारा कुख्यात बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी रात्री प्रयागराज येथे...

सुदानमध्ये लष्करी दलांतील संघर्षात 200 नागरिकांचा मृत्यू तर, 1800 जखमी

निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल 200 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1800 लोक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे....

अॅपल कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर सुरू

मुंबई | टेक विश्वात अधिराज्य करणाऱ्या अॅपल (Apple) कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर आजपासून सुरू झाले आहे. अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांच्या...
- Advertisement -

वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री 10 ची, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ प्रश्न

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची तीन जणांनी गोळीबार करत हत्या केली. या हत्येनंतर तीन शूटर्सला युपी पोलिसांनी पकडले....

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांची प्रकृती खालवली आहे. यानंतर आझम खान यांना...

पाटणातील तेल गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

बिहारची राजधानी पाटणा येथील तेलाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन...
- Advertisement -