देश-विदेश

देश-विदेश

Viral Video : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हिमस्खलनाचा गुलमर्ग येथील लोकप्रिय स्कीइंग रिसॉर्टला...

Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली

Budget 2023 for Senior Citizen | नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केले. आपल्या ८७...

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार; काँग्रेसचं टीकास्त्र

केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा...

सेबीच्या अधिकार क्षेत्राची व्याप्ती वाढवली; शेअर बाजार शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे उद्दिष्ट

  Union Budget 2023 : नवी दिल्ली – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरीटीज् मार्केटमधील (एनआयएसएम) शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी नियम करण्याचे अधिकार अर्थसंकल्प-२०२३ मध्ये सेबीला देण्यात आले...
- Advertisement -

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासावर...

Union Budget 2023 live : अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळालं, वाचा एका क्लिकवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा 2023 - 24 चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, रेल्वे, महिला सशक्तीकरण, युवा यांसाठी अनेक...

Union Budget 2023: IFSC Act मध्ये बदल होणार, परदेशी बँकांसाठी केंद्राकडून पायघड्या

Union Budget 2023 | नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प २०२३ -२४ (Union Budget 2023) नुकताच सादर केला....

Union Budget 2023 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्य, गरीब हद्दपार; विजय वडेट्टीवारांची टीका

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, गरिबांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी...
- Advertisement -

Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पातून गरिबांची, मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण होणार – पंतप्रधान मोदी

यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 देशातील मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी यांसह सर्वांचे स्वप्न पुर्ण करणार आहे. या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे...

Budget 2023 : भारतीयांचं आरोग्य सुधारणार, सरकारकडून ‘हेल्थ स्क्रीनिंग’वर भर

Health Budget 2023 | नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ (Budget 2023) मध्ये आरोग्यासाठीही भरघोस तरतूद केली आहे. यामाध्यमातून ०-४० वयोगटातील नागरिकांचं हेल्थ स्क्रिनिंग...

Union Budget 2023 : सरकारी योजनांसाठी ‘नो स्ट्रेस’, कारभार होईल ‘पेपरलेस’, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 5G नेटवर्क, I, DIGILocker संदर्भातही मोठ्या घोषणा केल्या आहेत. या डीजी लॉकरमध्ये स्टोर महत्वाची कागदपत्र ही आधार मान्य असणार...

Budget 2023: निर्मला सीतारामन यांचं सर्वांत लहान भाषण, फक्त ८७ मिनिटांत अर्थसंकल्प सादर

Budget 2023 Speech | नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून महिला, वयोवृद्ध, तरुण आणि...
- Advertisement -

Union Budget 2023 : देशातील पारंपारिक हात कामगारांसाठी ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजनेची घोषणा

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय हातकामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशातील हजारो वर्षांपासून हाताच्या कौशल्याने वस्तू बनवणाऱ्या कुशल हातकामगारांना 'पीएम विश्वकर्मा...

Union Budget 2023: देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी सरकारचा नवा प्लान, काय आहे नियोजन?

Union Budget 2023:  नवी दिल्ली - देशात पायभूत सुविधा सुधाराव्यात याकरता केंद्राने तब्बल १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून रेल्वे वाहतूक, हवाई...

Union Budget 2023: पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून पुरावा, केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने देशातील शेतकरी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांचा विचार करुन अर्थसंकल्प सादर केला....
- Advertisement -